सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक द्विदल धान्य.
उदाहरणे : घोड्याला चणे आवडतात.
समानार्थी : चणा
एक अन्न जो विशेषकर दाल के रूप में खाया जाता है।
Large white roundish Asiatic legume. Usually dried.
अर्थ : एका प्रकारच्या द्विदल धान्याचे छोटे झाड.
उदाहरणे : आम्ही शेतात चणा पेरला होता.
एक छोटा पौधा जिसके बीज दाल के रूप में उपयोग किए जाते हैं।
Asiatic herb cultivated for its short pods with one or two edible seeds.
स्थापित करा
हरभरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. harbharaa samanarthi shabd in Marathi.